Manasi Naik's Reply To Trollers | ''मराठी लोकच मला ट्रोल करतायत'',घटस्फोटाच्या कमेंट्सवर मानसीची खंत

2022-11-30 10

अभिनेत्री मानसी नाईकला तिच्या घटस्फोटाच्या निर्णयावर अनेक जण ट्रोल करतायत. यावर मानसीने खंत व्यक्त केलीये. काय म्हणाली मानसी जाणून घेऊयात या व्हिडीओमध्ये.